Monday, August 27, 2007

MAZI SHALA

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,

14 comments:

Sumedh travelling said...

tula khar sangu mitra mazya dolyan pani ale khup junya athvani tuzya ya sundar kavitene jagya kelya maza email id ahe dhananjayd34@gmail.com

Tejas Shah said...

Really nice poem.

should i use your poem with your name for my facebook school group?

Anonymous said...

Khup chhan Kavita aahe.

giru said...

chan aahe

swapnil tekawade said...

kharach khup sundar kavita aahe. GREAT!!!

Anonymous said...

sundar kavita mitra....... mi facebook var usr karto please

ASHWIN said...

konihi use kara ,ee ya sarv kavita shodhun tyancha ek blog banwala ahe fakt....

Unknown said...

jabardast.

Pradnya said...

Khupach surekh kavita keli aahes

Unknown said...

Khupach chan aahe kavita...

Unknown said...

mala tuzi kavita khupach aavadli mi 10 vi cha vidyarthi aahe mala mazi shala sodun jawe lagnar yachi mala atishay khanti mi nakich tuzi hi kavita mazya sandop chya divshi shALET BHASHNAT BOLNAR

Anonymous said...

अश्विनजी, एकदम लहानपणीचे शाळेचे दिवस आठवले. अनपेक्षितपणे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हि ओळ आठवली.

Mayank's said...

"शाळा" प्रत्येकाच्या आयुष्यरूपी पुस्तकतील सोनेरी पान जे सदैव हॄदयापशी जपून ठेवलेले असते......ही कविता वाचून पूर्णपणे भूतकाळा चा तो क्षण पुनः जीवंत झाल्यासारख वाटतंय...Thank You

Anonymous said...

छान आहे कविता